TRENDING:

Video: 'NCP(SP) कडून शरद पवारांना उमेदवारी, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारला उमेदवारी', राज्यसभेत आजोबा-नातू

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 21:38 IST

राज्यसभा निवडणुक बिनविरोध झाली आहे.या राज्यसभा निवडणुकीसाठी चक्क पहिल्यांदाच असं घडलं की आजोबा-नातू यांनी अर्ज दाखल भरला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाकडून दिवंगत अजित दादा पवार यांच्या सुपुत्राने म्हणजेच पार्थ पवारांनी अर्ज भरला आहे. राज्यसभेत चक्क आजोबा-नातू दिसणार आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'NCP(SP) कडून शरद पवारांना उमेदवारी, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारला उमेदवारी', राज्यसभेत आजोबा-नातू
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल