अकोल्यात बाळापुर शहरात एका वरातीमध्ये एका लहान मुलाने गाण्याच्या तालावर तलवार नाचवली. ती तलवार एका मुलाच्या डोक्याला लागून त्याला 5 टाके पडले. त्यामुळे तलवार नाचवणं चांगलंच आंगलट आल्याचे दिसून आले.