मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफरने पर्यटकावर हल्ला केला आहे. काही पर्यटकांवर फोटोग्राफरने दादागीरी आणि हाणामारी केली. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी फोटोग्राफरची धरपकड केली.