अमित ठाकरेंनी सहपत्नी दादरच्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले, माहीम मधून अमित ठाकरे निवडणुकीचा रिंगणात लढत असून सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ते उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.