TRENDING:

उपमुख्यमंत्री शिंदेंची कोटी,"शहाजी बापू एकदम ओके आहे..",VIDEO

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा दादरमधील सावरकर स्मारकात पार पाडला. तेव्हा आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी शहाजी बापूंवर आनंद व्यक्त करत एक वक्तव्य केले. ते म्हणाले, " सांगोल्यात शहाजीबापूंनी सगळ्यांना आडवं केलं.

Last Updated: Dec 23, 2025, 18:35 IST
Advertisement

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला टोला, VIDEO

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."

Last Updated: Dec 23, 2025, 20:34 IST

2 हजार वर्ष जुनं रहस्य, आजपर्यंत कुणीच पाहिलं नाही! सोलापुरात जे सापडलं ते पाहून जग अवाक

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या माळरानावर तब्बल 2 हजार वर्ष जुना विशालकाय चक्रव्यूह सापडला आहे. भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचं मानलं जात आहे. माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह तब्बल 15 घेरे असलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती नितीन अनवेकर यांनी दिली आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 20:27 IST

प्रशांत जगतापांच्या मनात नेमकं काय? VIDEO

पुणे

शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची बातमी समोर आली. तेव्हाच पुण्याचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा सुरु झाली.ते नाराज असल्याचं समजलं आहे.त्यांनी सौ.सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. चर्चा करुन निर्णय ठरवतील असे जगताप म्हणाले.

Last Updated: Dec 23, 2025, 20:16 IST
Advertisement

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक,सीएसएमटी बाहेर रास्ता रोको, VIDEO

बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांचं मत आहे की, बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार थांबावेत.त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या पथकाने हे सगळं नियंत्रणात आणले.

Last Updated: Dec 23, 2025, 19:56 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
उपमुख्यमंत्री शिंदेंची कोटी,"शहाजी बापू एकदम ओके आहे..",VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल