
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.त्यात शिंदेंच्या शिवसेनेने मोठा विजय मिळवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह करुन शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह तर सभा घ्यायच्या होत्या."
Last Updated: Dec 23, 2025, 18:20 ISTबांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांचं मत आहे की, बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार थांबावेत.त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या पथकाने हे सगळं नियंत्रणात आणले.
Last Updated: Dec 23, 2025, 19:56 ISTबांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांचं मत आहे की, बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार थांबावेत.त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.संघटनांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या पथकाने हे सगळं नियंत्रणात आणले.
Last Updated: Dec 23, 2025, 19:56 ISTजालना : मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात घेता जालना जिल्ह्यातील एका शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील मंदिर-मशिदीवरील भोंग्यामधून रात्री दोन तास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सांगितले जात आहे. या काळात कोणताही विद्यार्थी मोबाईल किंवा टीव्ही पाहणार नाही याची खातरजमा केली जात आहे. या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:51 ISTहल्लीच एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून किडणी विकली होती. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात एका डॉक्टराची इंट्री झाली आहे.त्याचं नाव आहे डॉक्टर रामकृष्ण सुंचु. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने त्याला पकडंलं आहे.तो बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:24 ISTहल्लीच एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून किडणी विकली होती. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात एका डॉक्टराची इंट्री झाली आहे.त्याचं नाव आहे डॉक्टर रामकृष्ण सुंचु. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने त्याला पकडंलं आहे.तो बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:24 IST