
मुंबई : मुंबई दादरच्या गजबजलेल्या रानडे रोडवर गेल्या वीस वर्षांपासून दररोज एकच दृश्य दिसतं, ते म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्यावर एक सत्तर वर्षांच्या आजी शांतपणे छोटासा स्टॉल लावतात. त्यांचं नाव आहे पार्वताबाई निचुरे आणि त्यांचा हा छोटासा स्टॉल म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर जगण्याची जिद्द आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.
Last Updated: Nov 08, 2025, 14:06 ISTआज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. सगळीकडे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. वसई विरारमध्ये उशीरापर्यंत अर्ज दाखल केले गेले. बंडखोरीमुळे हे सगळं घडल्याचं समजत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 22:01 ISTगुन्हेगारांना ठोका म्हणणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून गुंडांना, तडीपारांना उमेदवारी देण्यात आली. थोडक्यात त्यांच्या पक्षाने गुंडांसमोर लोटांगण घातलं आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:29 ISTआज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस होता. वेगवेगळ्या पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. त्यातच आता छ.संभाजीनगरात नाराजीचा भडका उडाल्याचं दिसलं.
Last Updated: Dec 30, 2025, 21:20 ISTसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. लोणावळा, खंडाळा आणि इतर ठिकाणी पर्यटक फिरायला जात आहेत. त्यामुळे या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:05 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. त्यात नाशिकमध्ये आज एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदारांचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. बंगल्याचं गेट तोडून संताप व्यक्त करताना उमेदवार दिसले. असे अनेक थरार आज महाराष्ट्राने पाहिले. उमेदवारांकडून आमदारांवर तिकीटं विकल्याचा आरोप झाला.
Last Updated: Dec 30, 2025, 20:50 IST