TRENDING:

कोण मारणार बीएमसीमध्ये बाजी ? जोगेश्वरीकरांच्या मनात काय ? VIDEO

'बघतोय रिक्षवाला' या शो मधून महानगरपालिकेत कोण निवडून येईल याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न जोगेश्वरीमध्ये चालू आहे. त्यातच आता सामान्य नागरिकांनी नेत्यांवर केलेला घणाघात यामध्ये दिसून येत आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 17:46 IST
Advertisement

Special Report : मतदानाआधीच महायुतीचा विजयाचा गुलाल

राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच काही जागांवरील निकालाचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे कल्याण-डोंबिवली 21 विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार असून त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.

Last Updated: Jan 02, 2026, 20:47 IST

Special Report : निवडणुकीचा धूमधडाका 'बिनविरोध' चा तडका

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेनेने महाविकासआघाडीला जोरदार धक्का दिला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवेसनेचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, यात भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत.

Last Updated: Jan 02, 2026, 20:25 IST
Advertisement

Special Report : राज्यात अर्ज माघारीवरुन राडे

राज्यात निवडणुकीत अर्ज माघारीवरुन सगळीकडे राडे पाहायला मिळत आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी वाद, बाचाबाची चालली आहे.काही ठिकाणी फ्रीस्टाइल हाणामारी झाली, तर काही ठिकाणी हत्याही महाराष्ट्राला पाहायला मिळाली.

Last Updated: Jan 02, 2026, 20:14 IST

Special Report : माघारीलवरुन झोंबलं उमेदवारीवरुन कोंडलं

महापालिका निवडणुक ऐन रंगात आली आणि त्यातच आता नागपूरात उमेदवारी माघारीवरुन हायहोल्टेज ड्रामा रंगला. भाजपचे किसन गावंडे यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगताच कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात कोंडून ठेवलं

Last Updated: Jan 02, 2026, 20:02 IST
Advertisement

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, काय आहे कारण ? VIDEO

पुणे

पुण्यात काल रात्री पासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. सरकारच्या चुकीमुळे त्यांच्या परिक्षा हुकत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली.

Last Updated: Jan 02, 2026, 19:49 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
कोण मारणार बीएमसीमध्ये बाजी ? जोगेश्वरीकरांच्या मनात काय ? VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल