TRENDING:

Maharashtra Election 2024: अनिल देशमुखांना मारलेल्या दगडाची फडणवीसांनी केली रजनीकांतशी तुलना

Author :
Last Updated : नागपूर
Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना मारलेल्या दगडाची तुलना सुपरस्टार रजनीकांतशी केली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
Maharashtra Election 2024: अनिल देशमुखांना मारलेल्या दगडाची फडणवीसांनी केली रजनीकांतशी तुलना
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल