TRENDING:

Video: नागपूरात हायव्होल्टेज ड्रामा, समर्थकांनी बंडखोर भाजप उमेदवाराला घरात कोंडलं

नागपूरात भाजपचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.किसन गावडेंना अर्ज मागे घेतील म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी किसन गावंडे यांना कुलूप लाऊन घरात कोंडले आहे. पण अर्ज मागे घ्यायचा निर्णय भाजप नेते किसन गावंडे यांना मान्य आहे.

Last Updated: Jan 02, 2026, 14:57 IST
Advertisement

Election Report : उमेदवारीवर डल्ला एबी फॉर्म खाल्ला

पुणे

योजना, पैसे, सेवा अशा खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असतील. पण राजकारणात एक अजबच घटना आज घडली. ती म्हणजे पुण्यात उमेदवारीत विरुद्ध उमेदवाराचा फॉर्मच गिळला. उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे असे दोन उमेदवारांचे नाव आहे.

Last Updated: Jan 01, 2026, 22:10 IST

Election Report :भाजपच्या पूजा मोरेंनी आधी केली टीका अन् उमेदवारीला फटका.

पुणे

भाजपाच्या उमेदवारी वरुन चाललेलं रणकंदन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच आता चर्चेचा विषय म्हणजे पुण्यात पूजा मोरेंना खूपच ट्रोल केले आणि पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यांनी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार घेतली.

Last Updated: Jan 01, 2026, 21:30 IST
Advertisement

Election Report : कृपाशंकर सिंहांचं विधान वादाला उधान..

Politics

कृपाशंकर सिहांनी एक राजकीय विधान केले होते. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधान आले आहे. या घडामोडीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका विरोधकांवर केली. त्यातच भाजप नितेश राणे हे एका सोशल मीडिया पोस्टमुळे विरोधकांकडून ट्रोल झाले आहेत.

Last Updated: Jan 01, 2026, 21:02 IST

Success Story : 30 गुंठे , 4 महिने आणि उत्पन्न दीड लाख ! फुलंब्रीच्या शेतकऱ्याने असं केलं तरी काय ?

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Jan 01, 2026, 18:17 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
Video: नागपूरात हायव्होल्टेज ड्रामा, समर्थकांनी बंडखोर भाजप उमेदवाराला घरात कोंडलं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल