TRENDING:

काळ्या रश्यातली मिसळ खाल्लीये कधी? झणझणीत, तर्रीदार

नाशिक : आपली मराठी भाषा जशी वळणावळणावर बदलते, तसा चटणीचा ठसकाही वाटा-वाटांवर बदलतो. कारण राज्याच्या विविध भागांमध्ये विविध मसाले वापरले जातात. ते बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच प्रत्येक जिल्ह्याचा खास पदार्थही जगभरात लोकप्रिय आहे. जसं की, मुंबईचा वडापाव आणि नाशिकची मिसळ.

Last Updated: Oct 31, 2025, 14:06 IST
Advertisement

निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं, वसईमध्ये उशीरापर्यंत अर्ज दाखल, VIDEO

ठाणे

आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. सगळीकडे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. वसई विरारमध्ये उशीरापर्यंत अर्ज दाखल केले गेले. बंडखोरीमुळे हे सगळं घडल्याचं समजत आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 22:01 IST

SPECIAL REPORT : गुन्हेगारांना ठोका म्हणणाऱ्या अजित पवारांनी तडीपारांना दिली उमेदवारी

पुणे

गुन्हेगारांना ठोका म्हणणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून गुंडांना, तडीपारांना उमेदवारी देण्यात आली. थोडक्यात त्यांच्या पक्षाने गुंडांसमोर लोटांगण घातलं आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 21:29 IST
Advertisement

SPECIAL REPORT : 'भावी' होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं, सर्वत्र अश्रू्ंचा महापूर, निष्ठावंतांचे हाल

आज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस होता. वेगवेगळ्या पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. त्यातच आता छ.संभाजीनगरात नाराजीचा भडका उडाल्याचं दिसलं.

Last Updated: Dec 30, 2025, 21:20 IST

मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक कोंडी पाहाच , VIDEO

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. लोणावळा, खंडाळा आणि इतर ठिकाणी पर्यटक फिरायला जात आहेत. त्यामुळे या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 21:05 IST
Advertisement

SPECIAL REPORT : AB फॉर्म मिळवण्यासाठी नेत्यांचा पाठलाग, सिनेस्टाईल थरार, नाशिकच्या घटनेची राज्यात चर्चा

आज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. त्यात नाशिकमध्ये आज एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदारांचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. बंगल्याचं गेट तोडून संताप व्यक्त करताना उमेदवार दिसले. असे अनेक थरार आज महाराष्ट्राने पाहिले. उमेदवारांकडून आमदारांवर तिकीटं विकल्याचा आरोप झाला.

Last Updated: Dec 30, 2025, 20:50 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
काळ्या रश्यातली मिसळ खाल्लीये कधी? झणझणीत, तर्रीदार
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल