राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शनिवारी जी-20 परिषदेसाठी एकत्र आलेल्या नेत्यांच्या सन्मानार्थ डिनरचं आयोजन केलं होतं... ज्यासाठी देशातील अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.... मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना या डिनरचं निमंत्रण न दिल्याने वादाची ठिणगी पडलीय...