पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातून नरेंद्र मोदी संबोधित करत असून यावेळी त्यांनी सरकारी योजनांबाबत महत्त्वाचं विधान केलं. मध्य प्रदेशात नेमकं नरेंद्र मोदींनी भाषणात काय काय म्हटलं, या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.