TRENDING:

'मी संपलो तर तुम्ही कसं राहाल?' अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला

Last Updated: Oct 04, 2024, 12:53 IST

मुंबई : मला संपवू नका, मी संपलो तर तुम्ही कसं राहाल असं सूचक विधान करत अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय. नांदेडमधील भोकर मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलंय.. विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
'मी संपलो तर तुम्ही कसं राहाल?' अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल