कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं या याद्या तयार झालेल्या आहेत पत्रकार परिषद घेऊन चार तारखे नंतर जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहिर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहिर करू. जरांगेच्या MMD चं काही खरं नाही उद्याच RMD देखील म्हणतील. माझ्याकडून लिहून घ्या चार तारखेनंतर ते एखाद्या हॉस्पिटल मध्ये अँडमिट होऊन सलाईन घेताना दिसतील त्यांच्या यादीचं मला तरी काही खरं वाटत नाही म्हणत हाकेंनी निशाणा साधलाय.