TRENDING:

परभणी पेटलं, बंदला आलं हिंसक वळण... नेमकं काय घडलं?

Last Updated: Dec 11, 2024, 15:16 IST

काल परभणी मध्ये झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोठा मोर्चा काढत, काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/परभणी/
परभणी पेटलं, बंदला आलं हिंसक वळण... नेमकं काय घडलं?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल