TRENDING:

'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' , रवींद्र चव्हाणांचं आधी वादग्रस्त विधान, नंतर दिलगिरी व्यक्त, VIDEO

Politics
Author :
Last Updated: Jan 06, 2026, 15:21 IST

काल एका भाषणात भाजपनेते रवींद्र चव्हाण यांनी माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाले होते, 'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील'. तेव्हा त्यांचा मुलगा रितेश देशमुख म्हणाले, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं पुसणार कसं. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' , रवींद्र चव्हाणांचं आधी वादग्रस्त विधान, नंतर दिलगिरी व्यक्त, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल