TRENDING:

Video: आरारारा खतरनाक! गाडी गरागरा फिरवली, भाजपचा जल्लोष पाहून रोहित शेट्टीचा पिक्चरही फेल

Politics
Last Updated: Feb 09, 2026, 15:32 IST

बार्शी पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला आहे. दुचाकी रॅली काढत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. बार्शीच्या राजकारणात भाजपची ही सरशी मानली जात असून, विजयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत!

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Video: आरारारा खतरनाक! गाडी गरागरा फिरवली, भाजपचा जल्लोष पाहून रोहित शेट्टीचा पिक्चरही फेल
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल