
अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! ???? सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची यशस्वी शपथ घेतली आणि देवगिरी बंगल्यावर एकच गर्दी उसळली. सत्तेचा कारभार हाती घेताना आपल्या महिला सहकाऱ्याला मिठी मारत सुनेत्रा पवार का भावुक झाल्या? या ऐतिहासिक क्षणाचा संपूर्ण व्हिडिओ आणि पडद्यामागच्या घडामोडी नक्की पहा!