TRENDING:

VIDEO: फडणविसांच्या घोषणेवर भाजपच नाराज? शिंदे-भाजप राडा? महापालिकेत नेमकं काय घडलं?

Politics
Last Updated: Mar 20, 2026, 13:44 IST

नवी मुंबईत होऊ घातलेल्या नवीन रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या नामकरणावरून महायुतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला 'गुरु तेग बहादूर' यांचे नाव देण्याची घोषणा केली होती, मात्र याच घोषणेवरून नवी मुंबई महासभेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
VIDEO: फडणविसांच्या घोषणेवर भाजपच नाराज? शिंदे-भाजप राडा? महापालिकेत नेमकं काय घडलं?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल