निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच आरोप प्रत्यारोप रंगले, त्यावर आता संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या विधानांवर कारवाई करण्यात याची अशी मागणी करण्यात आली होती, त्यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिल. या घोषणांचा कोणी कसा अर्थ घ्यायचा हा त्यांचा वयक्तिक प्रश्न असल्याचं त्यांनी म्हंटल. तर त्यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. राऊतांची माहिती चुकीची म्हणत त्यांनी अजय राऊत यांना टोला लगावला आहे.