राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दोन आठवड्यांच्या सहलीसाठी युरोपला जातायत. पण त्यासाठी त्यांनी चक्क जनतेकडे रजा मागितली होती. काय आहे हा सगळा प्रकार? पाहूयत...