TRENDING:

विनोद तावडेंच्या डायरीत कुणाची नावं? पाहा VIDEO

Politics
Last Updated: Nov 19, 2024, 15:01 IST

विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कारवाईशिवाय विनोद तावडेंना हॉटेलबाहेर जाऊ देणार नाही म्हणत बविआ कार्यकर्ते आक्रमक झालेत. हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तावडेंकडे डायरी सापडली त्यात काही नाव आणि नंबर्स सापडलेयत. ते कोणाचे कशासाठी हे पाहून महत्वाचं ठरेल.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
विनोद तावडेंच्या डायरीत कुणाची नावं? पाहा VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल