
पुणे : पुणे शहर आपल्या परंपरा, खाद्य संस्कृती आणि वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातीलच खाद्य संस्कृतीतील एक जिवंत परंपरा म्हणजे 120 वर्षे जुने आप्पा बासुंदीवाले हे सुप्रसिद्ध दुकान. भूमकर कुटुंबातील चौथी पिढी आजही या दुकानाचा वारसा तितकाच मनापासून आणि गुणवत्ता जपत पुढे नेत आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना श्रेयश भूमकर यांनी दिली.
Last Updated: November 21, 2025, 13:28 ISTमुंबई : हिवाळा सुरु होताच बाजारात दिसणारा शिंगाडा फक्त चविष्ट नसून आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. आयोडिन, मॅगनीज, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि पाण्याचे प्रमाण हे सर्व या फळात आहे. यामुळे हे फळ शरीरातील अनेक समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. चला तर जाणून घेऊया शिंगाडे खाण्याचे प्रमुख फायदे कोणते आहेत?
Last Updated: November 21, 2025, 14:02 ISTपुणे : गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आणि त्यानुसार तरुण पिढीची सौंदर्याविषयीची अपेक्षा व दृष्टिकोनही बदलला. पूर्वी प्रामुख्याने 50 वर्षांनंतर अँटी-एजिंगसाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक सर्जरी आज 18 ते 30 वयोगटातील तरुणी मोठ्या प्रमाणावर करून घेत आहेत. फेसलिफ्ट, लिपोसक्शन, फिलर्स, बोटॉक्स आणि चेहरा अधिक आकर्षक दिसण्यासाठी विविध प्रकारच्या सर्जरींना तरुणींची वाढती पसंती दिसून येत आहे. या सर्जरींसाठी लाखो रुपये खर्च करून परिपूर्ण दिसण्याची धडपड तरुणाईमध्ये वाढत चालली आहे.
Last Updated: November 21, 2025, 13:02 ISTमुंबई : थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. या विषयावर नाशिक येथील ई.एन.टी. तज्ञ डॉ. गौरव रॉय यांनी मार्गदर्शन केले आहे.
Last Updated: November 20, 2025, 20:26 ISTअमरावती : वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे आता त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्वचा कोरडी झाली की, अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेला खाज येते, बारीक पुरळ येतात. म्हणून हिवाळ्यात स्किन केअर रूटीन ठरलेले असणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात डेली नाईट स्किन केअर रूटीन कसं असायला हवं? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
Last Updated: November 20, 2025, 19:30 IST