पुण्यात राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाच्या आरोपात जेल मध्ये असलेल्या गणेश कोमकर ने आपल्या मुलाच्या म्हणजेच आयुष कोमकरच्या अंत्यविधीच्या वेळी आयुष कोमकरने जेल मध्ये पाठवलेले ग्रीटिंग कार्ड ठेवले . पित्याने मुलाच्या चितेवर ठेवलेल ग्रीटिंग कार्ड पाहून सर्वांचं मन भरून आलं.