पुण्यात राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला म्हणून बंडूआण्णा आंदेकर याने स्वतःचा नातू आयुष कोमकर याचा खून केला. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवारचा भडका उडाला आहे. पण, नातवावर गोळ्या झाडण्याची वेळ का आली, आंदेकर आणि कोमकर यांच्यामध्ये वाद काय होता, या प्रकरणात कुणाकुणाला अटक केली आहे आणि कुणावर गुन्हे दाखल झाले आहे. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..