TRENDING:

कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती पुण्यात, गरुड गणपती मंडळाचा अनोखा देखावा

Last Updated : पुणे
पुण्यातील नारायण पेठ येथील गरुड गणपती मंडळाने यंदाही परंपरा जपत भव्य देखावा साकारला आहे. यावर्षीचा देखावा विशेष ठरत असून, ओडिशा येथील कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती पुण्यात, गरुड गणपती मंडळाचा अनोखा देखावा
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल