TRENDING:

डिलिव्हरी बॉय ते स्वतः मालक! पुण्यातील तरुणाने कशी केली कष्टाची भाकरी Video

पुणे
Last Updated: Feb 04, 2026, 14:59 IST

पुणे : कोणाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारावा, स्वबळावर उभे राहावे असे स्वप्न अनेक तरुण पाहतात. पुण्यातील राहुल पारगोंड आणि सायली चोरगे या दोघांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. केवळ मेहनत, जिद्द आणि एकमेकांवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी पुण्यातील नारायण पेठ भागात कॅफे ग्रीलिनो या नावाने स्वतःचा कॅफे सुरू केला असून अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
डिलिव्हरी बॉय ते स्वतः मालक! पुण्यातील तरुणाने कशी केली कष्टाची भाकरी Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल