TRENDING:

सीना नदीचं रौद्ररूप सोलापूर जिल्ह्यातील 3 महामार्ग बंद

Last Updated : सोलापूर
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतीवृष्टीमुळे सीना नदी दुतळी भरुन वाहत असून सोलापूर आणि विजयपूरला जोडणारा महामार्ग पाण्याखाली गेल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच सोलापूर - पुणे, सोलापूर - कोल्हापूर हा महामार्ग देखील पाण्याखाली गेल्याने बंद करण्यात आला आहे.जोपर्यंत सीना नदीच्या सीना नदीची पाण्याची पातळी जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत सोलापूर - विजयपूर महामार्ग प्रशासनाने बंद केला आहे. या संदर्भात अधिक माहिती पोलिस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांनी दिली.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
सीना नदीचं रौद्ररूप सोलापूर जिल्ह्यातील 3 महामार्ग बंद
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल