रविवारी IPL च्या मैदानात एक मोठा राडा झाला. विराट कोहली (Virat Kohli Out) फुलटॉस बॉलवर आऊट झाला. पण विराटनं No Ballसाठी Review घेतल्यानंतरही थर्ड अम्पायरनं Out च घोषित केलं. त्यामुळे विराट कोहली चांगलाच संतापला. पण नियम काय सांगतो? विराट खरंच आऊट होता का? #ViratKohli #virat #IPL #iplControversy #noball #thirdumpire #ipl2024 #irfanpathan #outornotout