TRENDING:

ठाणेकरांच्या समस्या काय ? बघतोय रिक्षावाल्याला जनतेची एकापेक्षा एक विनोदी उत्तरं, VIDEO

ठाणे

फ्लायओव्हरची आश्वासनं की ट्राफिक मध्ये अडकलेली समस्या. 'बघतोय रिक्षावाला' या शो मधून ठाणेकरांच्या नेमक्या समस्या कोणत्या के जाणुन घ्यायचा प्रयत्न केला आहे. तसेच विकास आणि इतर राजकीय गोष्टी बोलताना दिसत आहेत.

Last Updated: Jan 03, 2026, 17:53 IST
Advertisement

Farmer Success Story: शेतकरी लय भारी! महिन्याला कमावतो फिक्स 8 लाख रुपये, वर्षाचा आकडा किती?

Success Story

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी सध्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ गावातील राजू गोजे हे 3 वर्षांपासून दूध संकलन केंद्र चालवतात. सुरुवातीच्या काळात 80 लिटरच्या जवळपास दूध संकलन व्हायचे, त्यानंतर वाढ होत गेली आणि आजच्या घडीला त्यांच्याकडे सकाळी 600 लिटर दूध आणि संध्याकाळी 600 असे एकूण बाराशे ते तेराशे लिटर दुधाचे दररोज संकलन होते. यामधून ते महिन्याला लाखोंची उलाढाल करतात. 

Last Updated: Jan 05, 2026, 17:08 IST

'भाजपने प्रचार करु नये' म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीला लावलं टाळं, VIDEO

पुणे

पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. प्रचारादरम्यान हे दोन्ही पक्ष एका सोसायटीत एकत्र आल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'भाजपने सोसायटीत प्रचा करु नये' असं म्हणत सोसायटीच्या मुख्य गेटला टाळं लावलं. तेव्हा पक्षांच्या दोन गटात वाद झाला. हा वाद पोलीसांनी नियंत्रणात आणला.

Last Updated: Jan 05, 2026, 16:50 IST
Advertisement

'महाराष्ट्राचा युपी बिहार कधीच झालाय', आदित्य ठाकरेंच्या टार्गेटवर फडणवीस, VIDEO

आदित्य ठाकरे मुलाखतीत म्हणाले, "आपण म्हणायचो महाराष्ट्राचं युपी-बिहार सारखं राजकारण होत चाललंय.आता असं वाटायला लागलंय युपी-बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय."

Last Updated: Jan 05, 2026, 16:35 IST

हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, आदित्य ठाकरेंचं शिंदे-अजित पवारांना चॅलेंज, VIDEO

आदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले,"या इलेक्शनमध्ये तिघं वाट्टेल तशा युत्या करत होते.राजकारणाचा बट्ट्याबोळ करुन ठेवला.हिम्मत असेल आणि एकमेकांच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना.."

Last Updated: Jan 05, 2026, 16:21 IST
Advertisement

महागड्या क्रीमपेक्षा 'अभ्यंग' भारी! हिवाळ्यात अभ्यंग करण्याची योग्य पद्धत पाहा Video

अमरावती : थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, सांधे दुखतात, थकवा येतो, व्यवस्थित झोप लागत नाही. या सर्व तक्रारींमुळे अनेकजण त्रस्त असतात. अशावेळी आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अभ्यंग हा केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित अभ्यंगामुळे शरीर सुदृढ राहते, थंडीचा त्रास कमी होतो. आणखी काय फायदे होतात? हिवाळ्यात अभ्यंग का करावा, अभ्यंग म्हणजे नेमकं काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Last Updated: Jan 05, 2026, 16:20 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
ठाणेकरांच्या समस्या काय ? बघतोय रिक्षावाल्याला जनतेची एकापेक्षा एक विनोदी उत्तरं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल