TRENDING:

उड्डाणासाठी तयार असलेल्या फायटर जेटवर इस्रायलचा हल्ला, इराणची दोन फायटर जेट उद्वस्त, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 20:49 IST

इस्रायल-इराण युद्धाचा मोठा भडका उडाला आहे.इस्रायलच्या हवाई दलाने इराणच्या पश्चिम भागातील तब्रीज विमानतळावरील फायटर जेटवर मोठा हल्ला केला. त्यात उड्डाणासाठी तयार असलेल्या फायटर जेटला उडवलं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
उड्डाणासाठी तयार असलेल्या फायटर जेटवर इस्रायलचा हल्ला, इराणची दोन फायटर जेट उद्वस्त, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल