TRENDING:

Special Report: इराण-अमेरिका युद्धाचा UAE ला फटका, इराणच्या हल्ल्याची दुबईला झळ

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 20:08 IST

दुबईमध्ये गगनचुंबी इमारती आहेत. दुबईत अनेक देशातील पर्यटक गेले आहेत. इराण-अमेरिका यु्द्ध चालू असल्याने इराणने दुबईवरही मिसाइल डागले आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे. अनेक पर्यटक आपल्या मायदेशी परतण्यासाठी स्वतःच्या देशांना आवाहन करत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
Special Report: इराण-अमेरिका युद्धाचा UAE ला फटका, इराणच्या हल्ल्याची दुबईला झळ
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल