TRENDING:

अमेरिका, इस्त्रायलचा अंदाज चुकला; इराणची युद्धाची तयारी कधीपासून करतोय?

Last Updated:

इराणची लढाई पारंपरिक युद्धावर आधारित नसून बहुस्तरीय रणनीतीवर आधारित आहे. इराणने या युद्धात कोणत्या तीन प्रमुख पद्धती वापरल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Iran Israel War: पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. अमेरिकेनं इस्त्रायलला लष्करी आणि तांत्रिक मदत दिल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. दोन्ही देशांच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तरीही इराणने माघार घेतलेली नाही. अमेरिका आणि इस्त्रायलसारख्या शक्तिशाली देशांच्या संघर्षात इराण अजूनही टिकून आहे या संघर्षात इराणनं अशी कोणती रणनीती वापरलीय की अमेरिका-इस्त्रायलच्या नाकी नऊ आलेत मात्र इराणने युद्ध परिस्थितीला तोंड देण्याची तयारी 30 वर्षांपूर्वीच सुरू केली होती. त्या दृष्टीनं इराणनं संरक्षणसिद्धता केली होती.
News18
News18
advertisement

इराणची लढाई पारंपरिक युद्धावर आधारित नसून बहुस्तरीय रणनीतीवर आधारित आहे. इराणने या युद्धात कोणत्या तीन प्रमुख पद्धती वापरल्या आहेत. मिसाईल आणि ड्रोन हल्ले, हिजबुल्लाह सारख्या दहशतवादी गटांची मदत आणि समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवून इराणनं आघाडी घेतली. पश्चिम आशियात तणाव वाढल्यानंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला.

इराणची लढाई पारंपरिक युद्धावर आधारित नसून बहुस्तरीय रणनीतीवर आधारित

advertisement

अमेरिकेनं इस्त्रायलला लष्करी आणि तांत्रिक मदत दिल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. दोन्ही देशांच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तरीही इराणने माघार घेतलेली नाही. इराणला युद्ध परिस्थितीला तोंड देण्याची तयारी 30 वर्षांपूर्वीच सुरू केली होती. त्या दृष्टीनं इराणनं संरक्षणसिद्धता केली होती. इतकंच नव्हे तर इराणची लढाई पारंपरिक युद्धावर आधारित नसून बहुस्तरीय रणनीतीवर आधारित आहे. इराणने या युद्धात कोणत्या तीन प्रमुख पद्धती वापरल्या आहेत. मिसाईल आणि ड्रोन हल्ले, हिजबुल्लाह सारख्या दहशतवादी गटांची मदत आणि समुद्री मार्गावर नियंत्रण मिळवून इराणनं आघाडी घेतली. इराणच्या शक्तीचा अंदाज अमेरिका आणि इस्त्रायलला आलाच नाही.

advertisement

अमेरिका आणि इस्त्रायल कुठे चुकले?

इराणची लष्करी क्षमत वाढलेली आहे. इराणने स्वतःची मिसाईल आणि ड्रोन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली. इराणने अनेक दहशतवादी गटांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे इराणला मदत झाली. अमेरिका आणि इस्त्रायलला जलद विजयाची अपेक्षा असताना युद्ध लांबलं. अमेरिका आणि इस्त्रायलची दीर्घकालीन युद्धाची तयारी नव्हती. या गंभीर चुका दोन्ही देशांना महागात पडल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

इराणची भौगोलिक रचना पाहिली तर मोठा भूभाग आणि डोंगराळ प्रदेश तिथे आहे. तसंच स्वदेशी शस्त्रनिर्मिती करून इराणनं ताकद वाढवली आहे. तेलात आत्मनिर्भर असल्यामुळे इराणचं बळ अनेक पटींने वाढतं. त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायला इराणवर पूर्ण लष्करी विजय मिळवणं शक्य झालं नाही.

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिका, इस्त्रायलचा अंदाज चुकला; इराणची युद्धाची तयारी कधीपासून करतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल