या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 तरुणी हॉस्टेलच्या बंद रूममध्ये एक विचित्र गोष्ट करताना दिसतील. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला भोजपुरी गायक अवधेश प्रेमी यादवचं "नही बैठल केरा के ठम पा" हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकायला मिळेल.
ट्रेनमध्ये तरुणाने किन्नरला दिले 1000 रुपये, त्याबदल्यात मागितलं असं काही की... Video Viral
advertisement
या गाण्यात अनेक डबल मिनिंगचे शब्द आहेत. व्हिडीओत छोट्या खोलीत बंक बेड आहेत. एक मुलगी वरच्या बेडवर बसली आहे, तर दुसरी खालच्या बेडवर. दोघी तरुणी एकदम मॉडर्न ड्रेसमध्ये आहेत. त्या गाण्याच्या वादग्रस्त बोलांवर थिरकताना दिसत आहेत. ज्याला सोशल मीडियावर अनेकांनी अश्लील म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही मुली विचित्र पोझमध्ये नाचत आहेत जे कोणत्याही कुटुंबासाठी किंवा शैक्षणिक वातावरणासाठी अयोग्य मानले जातील.
व्हायरल होताच व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या. बहुतेकांनी मुलींच्या नृत्यशैलीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. एका महिलेने कमेंट केली, "या त्या मुली आहेत ज्यांचे पालक म्हणतात की त्यांच्या मुली आयएएस अधिकारी होतील." एका युझरनेल म्हटलं, "या इन्स्टाग्रामच्या खऱ्या 'छपरी गर्ल्स' आहेत." तर आणखी एकाने सांगितलं की, "आजकाल पीजी आणि हॉस्टेलमध्ये हेच घडत आहे."
हा व्हिडिओ @jayajerry8572 या इ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जेव्हा आम्ही जयाचं प्रोफाइल पाहिले तेव्हा आम्हाला आढळलं की ती एक प्रोफेशनल डान्सर आहे. तिने बादशाहपासून जॅकी श्रॉफपर्यंत सर्वांसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडिओ 800000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.