ट्रेनमध्ये तरुणाने किन्नरला दिले 1000 रुपये, त्याबदल्यात मागितलं असं काही की... Video Viral

Last Updated:

Transgender Video Viral : व्हिडिओमध्ये एक ट्रान्सजेंडर व्यक्ती प्रवाशांकडून पैसे मागताना दिसते आणि डब्यात एका तरुणाशी तिचं संभाषण ऑनलाइन खळबळ उडवत आहे.

News18
News18
नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास केला असाल तर पाहिलं असेल की ट्रेनमध्ये किन्नर येतात जे आपल्याकडे पैसे मागतात. अशाच एका किन्नरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जिला एका प्रवासी तरुणाने एक हजार रुपये दिले आणि त्याबदल्यात किस मागितली. हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
रेल्वेच्या जनरल कोचमधील एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये एक ट्रान्सजेंडर व्यक्ती प्रवाशांकडून पैसे मागताना दिसते आणि डब्यात एका तरुणाशी तिचं संभाषण ऑनलाइन खळबळ उडवत आहे. 
व्हिडीओत पाहू शकता ट्रान्सजेंडर पुरुष ट्रेनच्या डब्यात पैसे मागतो आहे. वरच्या बर्थवर दोन तरुण बसले आहेत. किन्नर तिथून जाते तेव्हा एक तरुण तिला हाक मारवून मागे बोलावतो. ती तिथं येते. तो तिला एक पैशाची नोट काढून देतो. हे आणखी पैसे घे असं म्हणतो. याचा अर्थ त्याने आधी तिला पैसे दिले आहेत. त्यानंतर तो आपलं तोंड तिच्या तोंडांजवळ नेतो. तिच्याकडून ओठावंर तो किस मागतो.
advertisement
किन्नर सुरुवातीला नकार देते. पण नंतर तो तरुण हजार रुपये दिलेत इतकं देऊ शकत नाही का, असं म्हणतो. तेव्हा किन्नर त्याला किस देते आणि तिथून निघून जाते. ट्रेनमधील सगळे लोकही पाहत राहतात. ही संपूर्ण घटना आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
advertisement
हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला लाखो व्ह्यूज आणि असंख्य लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युझर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिलं, "भाऊ, तू तुमचे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च केले." दुसऱ्या युझरने लिहिलं, "हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत?" तर तिसऱ्याने लिहिलं, "हे लोक संपूर्ण ट्रेनचं वातावरण खराब करतात."
view comments
मराठी बातम्या/Viral/
ट्रेनमध्ये तरुणाने किन्नरला दिले 1000 रुपये, त्याबदल्यात मागितलं असं काही की... Video Viral
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement