TRENDING:

सावधान! लिफ्टमध्ये तुमच्यासोबतही घडू शकतं असं, धक्कादायक VIDEO

Last Updated:

अनेकदा लिफ्टमध्ये धक्कादायक, भयानक घटना घडत असतात. कधी लिफ्ट मध्यभागीच अडकते, कधी लिफ्टच्या दरवाजात कोणी अडकतं, अशा अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लोक दैनंदिन आयुष्यात लिफ्टचा वापर करतात. अनेकदा लिफ्टमध्ये धक्कादायक, भयानक घटना घडत असतात. कधी लिफ्ट मध्यभागीच अडकते, कधी लिफ्टच्या दरवाजात कोणी अडकतं, अशा अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात. मात्र सध्या समोर आलेली घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे तुम्हीही लिफ्टमध्ये जात असाल तर सावधानता बाळगण्याची गरज आहे.
 लिफ्टमध्ये तुमच्यासोबतही घडू शकतं असं, धक्कादायक VIDEO
लिफ्टमध्ये तुमच्यासोबतही घडू शकतं असं, धक्कादायक VIDEO
advertisement

लिफ्टमध्ये लोकांना जाणूनबुजून बेशुद्ध झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का? लिफ्टमध्ये कोणाला जाणून बेशुद्ध होऊ शकते असा विचारच एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर अशा एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.

VIDEO : प्रेम की वेडेपणा! गर्लफ्रेंडनं सांगितलं आणि बॉयफ्रेंडनं 'त्या' ठिकाणी सजवला मंडप

advertisement

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लिफ्टमध्ये एक महिला मास्क लावून आहे. त्यानंतर आणखी एक महिला लिफ्टमध्ये चढते. त्यानंतर मास्क लावलेली महिला रुमाल घेऊन दुसऱ्या महिलेला बेशुद्ध करते. मग ती त्या महिलेकडील सर्व सामान घेऊन पळून जाते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

@sanjayjourno नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 14 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अशा प्रकरणांमुळे लोकांच्या मनात भीती बसते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, लिफ्टमध्ये लोक अशा प्रकारे चोरी करतात. त्यामुळे आपल्या आजुबाजूच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
सावधान! लिफ्टमध्ये तुमच्यासोबतही घडू शकतं असं, धक्कादायक VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल