नुकत्याच लग्न झालेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. महिलेने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत सांगितलं आहे. त्या रात्री काय घडलं ते तिने थेट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
सुहागरातसाठी आसुसलेली, पण नवऱ्याने नको तेच केलं, नवरीने सगळं सगळं सांगितलं, काय घडलं?
वेडिंग ड्रेसमध्ये असलेली ही महिला. महिला व्हिडीओत सांगते की, जेव्हा माझी पहिली रात्र होती, तेव्हा सचिन माझा घुंघट हटवू शकला नाही. कारण सासूने मला आधीच कपडे बदलायला लावले होते. तुला या कपड्यात त्रास होत असेल, तू ड्रेस घाल असं सांगून तिने कपडे बदलायला लावले आणि मी वेडिंग ड्रेस काढून साधा ड्रेस घातला. तेव्हा माझ्याही ते लक्षात आलं आहे.
advertisement
महिलेचा सुहागरातचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने म्हटलं की या गोष्टी सांगितल्या जात नाही. तर एका युझरने म्हटलं की आता फर्स्ट नाइट लाइव्ह होणार वाटतंय.
@societylocha तुमची या व्हिडीओवरील प्रतिकिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.