बेक्का नावाच्या महिलेचा नवरा रिले नावाचा तिचा पाळीव प्राणी डिगीला सकाळी फिरायला घेऊन जाणे हे त्याचे काम होते. बेक्का म्हणाली की, रिले बाहेर जाताना अनेकदा तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवत असे. अशा परिस्थितीत, बाहेरून परतल्यानंतर डिगी तिच्याकडे येत असे. तो तिला उठवत नव्हता. फक्त चादर काढून बेका तिथं आहे का? ते बघून निघून जायचा.
advertisement
नवरीच्या एंट्रीने नवरदेवाचा थरथराट! वधूचा चेहरा पाहताच थरथर कापू लागला
बेकाच्या पतीने तिला हे सांगितलं पण तिने महिलेने विश्वास ठेवला नाही. एके दिवशी डिगी हे करत असताना, रिलेने त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ बेकाने सोशल मीडियावर शेअर केला होता, जिथून तो व्हायरल झाला. टिकटाॅकवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
लोकांना हा गोंडस व्हिडिओ खूप आवडला. आतापर्यंत त्याला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी लिहिलं की यालाच प्रेम म्हणतात. त्या मुक्या प्राण्याला ज्या पद्धतीने त्या महिलेची इतकी काळजी होती त्याने लोकांची मने जिंकली.