किचन स्वच्छ करायचं म्हटलं की ओटा, गॅस शेगडी, खिडक्या, भांडी यासाठी वेगवेगळे क्लिनिंग प्रोडक्ट्स असतात. पण एक रुपयाचं असं प्रोडक्ट ज्यात तुम्ही हे सगळं काही स्वच्छ करू शकता. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
यासाठी तुम्हाला शॅम्पू लागणार आहे. किचनमध्ये जिथं स्वच्छता करायची आहे तिथं शॅम्पू टाका. तिथं शॅम्पूचे काही थेंब टाका आणि थोडं पाणी टाकून पुसून घ्या किंवा शॅम्पू पाण्यात टाकून या पाण्याने स्वच्छता करा.
advertisement
Kitchen Jugaad Video : शॅम्पू असा वापरून पाहा, घरातील सगळे उंदीर पळून जातील, पुन्हा येणार नाहीत
advertisement
Location :
Delhi
First Published :
Sep 14, 2025 12:01 PM IST
