सामान्यपणे चार्जर जुना किंवा खराब झाला की तो आपण फेकून देतो. काही लोक याचा वेगळ्या पद्धतीने वापरही करतात. पण चार्जरचा वापर चपाती बनवण्यातही होईल याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? पण एका गृहिणीने चार्जरचा हा अनोखा असा वापर करून दाखवला आहे.
Kitchen Jugaad Video : पिठाचे गोळे प्लॅस्टिक पिशवीवर आणि काही सेकंदात चपात्या तयार
advertisement
आता चार्जरने चपाती कशी काय बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे पाहण्याची उत्सुकताही तुमची वाढली असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात.
चपाती बनवताना चार्जरचा कसा वापर करायचा याचा व्हिडीओ पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर हा पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
Kitchen Jugaad Video : चपातीच्या पिठाला तेलाऐवजी टूथपेस्ट लावा, चमत्कारिक फायदा
सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही.