TRENDING:

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये चहा 'ओतून' पाहा, चकीत करणारा परिणाम

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : फ्रिज आणि चहाचा हा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चहा उरला की तो आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण तुम्ही फ्रिजमध्ये चहा ओतून पाहिला आहे का? तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखं सांगत आहेत. फ्रिजमध्ये चहा ओतल्यावर फ्रिज खराब नाही का होणार? पण हा विचित्र वाटणारा जबरदस्त असा किचन जुगाड आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

चहा फ्रिजमध्ये ओतण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा अजब पण जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. फ्रिजमध्ये चहा ओतताच कमाल झाली आहे. याचा परिणाम चकीत करणारा आहे. एकदा का तुम्ही तो पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय पुन्हा पुन्हा कराल.

Jugaad Video : प्रवास करताना नेहमी सोबत ठेवा बटाटा, पावसाळ्यात फायद्याचा

advertisement

फ्रिज आणि चहाचा हा जुगाड Avika Rawat Foods या युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये चहा 'ओतून' पाहा, चकीत करणारा परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल