TRENDING:

'चमत्कारिक' पाणी! यात भांडी बुडवताच स्वच्छ होतात, घासायची गरजच नाही; कसं बनवायचं पाहा Kitchen Jugaad Video

Last Updated:

भांडी बुडवताच स्वच्छ होतील, असं चमत्कारिक पाणी घरीच कसं बनवायचा, हे एका गृहिणीनं दाखवलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : घरातील सर्वात कंटाळवाणं काम कोणतं असं विचारलं तर कित्येकांच्या यादीत भांडी घासणं येईल. त्यातही भांडी अॅल्युमिनिअम, तांबे, पितळ यांची असतील तर ती घासण्यासाठी अधिकच मेहनत घ्यावी लागते. कारण स्टिल, काचेप्रमाणे ती लगेच स्वच्छ होत नाहीत. पण एक असा किचन जुगाड ज्यामुळे तांबे-पितळेची भांडीही तुम्हाला घासण्याची गरज पडणार नाही.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

तांबे-पितळेची भांडी साध्या भांड्याच्या साबणाने स्वच्छ होत नाही. त्यासाठी बरेच लोक पितांबरी वापरतात. काही लोक लिंब, चिंचेने ही भांडी घासतात. पण तरी ही भांडी स्वच्छ करण्यासाठी ती घासावी लागतातच. पण आम्ही तुम्हाला एक असं चमत्कारिक पाणी दाखवणार आहोत, ज्यात भांडी बुडवताच ती स्वच्छ होतात. हातांनी भांडी घासण्याची गरजच नाही.

Kitchen Jugaad Video: सिलेंडर रिकामा होताच सर्वात आधी त्यावर भांडं ठेवा; फायदा काय पाहा

advertisement

Kitchen Jugaad Video - वॅसलिनचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल; गॅसला लावताच कमाल झाली

युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

advertisement

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
'चमत्कारिक' पाणी! यात भांडी बुडवताच स्वच्छ होतात, घासायची गरजच नाही; कसं बनवायचं पाहा Kitchen Jugaad Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल