किचन सिंक नीट पाहा. पाणी कुठून गळतं आहे त्याचं निरीक्षण करा. शक्यतो जाळीच्या खालूनच पाणी टपकत असतं. त्यामुळे तुम्हाला ही जाळीच बदलायची आहे.
Kitchen Jugaad Video : किचन सिंकमध्ये एक चमचा तांदळाची कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल
व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार ही जाळी काढा. या जागी नवीन जाळी बसवायची आहे.
नवीन जाळी घेतल्यावर जाळी आणि खालचा भाग नटने जोडलेला असल्याचं तुम्ही पाहाल. इथंच तुम्हाला नाण्याची गरज पडेल. नाणं घेऊन त्याने जाळीतील नट फिरवा. वाटी आणि जाळी वेगळी होईल. आता हे कसं जोडायचं ते व्हिडिओमध्ये पाहा.
advertisement
Kitchen Jugaad Video - फुगा झटपट सोलून देईल तुमची लसूण; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत
Kaam Ki Tec युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
