प्लॅस्टिक बाटलीने गॅसची बचत कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी 2 प्लॅस्टिक बाटल्या घ्या. त्या आडव्या मधोमध कापा. आता या बाटल्या गॅसच्या शेगडीच्या बर्नरवर उपड्या ठेवा. म्हणजे बाटलीने बर्नर झाकून घ्या.
Kitchen Jugaad Video - दागिन्यांइतकीच जपून ठेवा ज्वेलरी पर्स; तुम्हाला माहिती नसेल असा वापर
महिलेने सांगितल्यानुसार जेव्हा कधी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा हा उपाय करा. कारण बर्नरमध्ये काही ना काही पडतं. धूळ माती अडकते. त्यामुळे गॅस स्लो पेटत पण गॅस खूप वाया जातो. पण या यामुळे गॅसची बचत होईल गॅस लवकर संपणार नाही असा दावा या महिलेने केला आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : घरात एक्स्ट्रा गॅस सिलेंडर ठेवण्याची झंझटच संपली; करा हा जबरदस्त जुगाड
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
