TRENDING:

Kitchen Jugaad Video - सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठी फायद्याचा

Last Updated:

मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडचा अनोखा वापर एका गृहिणीने दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : सॅनिटरी पॅड महिला सामान्यपणे मासिक पाळीत वापरतात. एक तर हे तुमच्या बॅगमध्ये किंवा कपाटात तुम्ही ठेवत असाल. पण सॅनिटरी पॅड एकदा फ्रिजमध्येही ठेवून पाहा. महिलांसाठी असलेलं हे सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याचा असा वापर करता येतो, की तो पुरुषांसाठीही फायद्याचा आहे. एका गृहिणीने हे किचन जुगाड दाखवला आहे.
फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब
फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब
advertisement

सॅनिटरी पॅडचा अनोखा असा वापर तुम्ही एकदा पाहाल तर पुन्हा पुन्हा कराल. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या; असा करा वापर, पैशांचीही होईल बचत

तुम्हाला करायचं काय आहे. तर सॅनिटरी पॅडवर पाणी स्प्रे करायचं आहे. त्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवा. 15-20 मिनिटं सॅनिटरी पॅड फ्रिजमध्येच ठेवा. यानंतर तो बाहेर काढा.

advertisement

याचा उपयोग आणि फायदा काय? हा कसा वापरायचा ते पाहूयात. तुमच्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर तुम्ही तिथे हा सॅनिटरी पॅड लावून ठेवा. जो कुलिंग पॅडसारखा वापरू शकता. याचा वापर महिला, पुरुष, लहान मुलं कोणीही करू शकता.

Kitchen Jugaad Video : फक्त 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा चष्मा; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल

advertisement

Kitchen Tips With Shweta या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  तुम्ही हा उपाय एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठी फायद्याचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल