TRENDING:

Kitchen Juggad Video - किचनसाठी 'जादूची पोटली'; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार

Last Updated:

किचन जुगाडाचा जबरदस्त असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गृहिणींकडे काही ना काही जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड. ज्यात तिने किचनमध्ये वापरता येईल अशी जादूची पोटली दाखवली आहे. ही जादूची पोटली तिने तांदळाच्या डब्यात ही जादूची पोटली टाकली आणि कमालच झाली. या जादूच्या पोटलीने काय चमत्कार केला ते तुम्हीच पाहा. किचन जुगाडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

या पोटलीमध्ये असं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पोटलीत दुसरं तिसरं काही नाही तर पुदिना आहे. पुदिना कोरडा करून जशाच्या तसा एका मुलायम कापडात गुंडाळायचा आहे. तो तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे. काही दिवस नाही तर वर्षभर.

Kitchen Jugaad Video - रबरचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल; पाहूनच आश्चर्यचकीत व्हाल

advertisement

आता याचा फायदा काय तर तांदूळ काही वेळा खराब होतात. तांदळाला कीड लागते. पण पुदिना कापडात गुंडाळून ठेवल्याने ती समस्या दूर होईल. तांदळाला कीड लागणार नाही. तांदूळ खराब होणार नाही. या सोप्या उपायाने अगदी वर्षभर तांदूळ टिकेल असा दावा या गृहिणीने केला आहे.

Kitchen Jugaad - बटाट्याचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल, वाचवू शकतो तुमची वीज; कसं ते पाहा Video

advertisement

Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Juggad Video - किचनसाठी 'जादूची पोटली'; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल