TRENDING:

पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्यास्त होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!

Last Updated:

सूर्य उगवणं आणि सूर्य मावळणं ही एक सामान्य गोष्ट आहे. लोकांना याविषयी कायमच आश्चर्य वाटतं. सकाळी सूर्य उगवणं आणि संध्याकाळ झाली की मावळणं हे तुम्ही पाहिलंच असेल मात्र अशीही काही ठिकाणं आहेत जिथे सूर्य उगवतो मात्र मावळत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : सूर्य उगवणं आणि सूर्य मावळणं ही एक सामान्य गोष्ट आहे. लोकांना याविषयी कायमच आश्चर्य वाटतं. सकाळी सूर्य उगवणं आणि संध्याकाळ झाली की मावळणं हे तुम्ही पाहिलंच असेल मात्र अशीही काही ठिकाणं आहेत जिथे सूर्य उगवतो मात्र मावळत नाही. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र ही खरी गोष्ट आहे. हे नेमकं कोणतं ठिकाण आहे याविषयी जाणून घेऊया.
पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्योदय होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!
पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्योदय होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!
advertisement

तुम्हाला पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतील, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण आहे. पृथ्वीच्या काही भागात दिवस आणि रात्र नियमित असते, तर काही भाग असे आहेत जिथे सूर्य कधीच मावळत नाही. काही ठिकाणी सूर्य 76 दिवस राहतो तर काही ठिकाणी फक्त 51 मिनिटे सूर्य मावळतो.

Viral Video : शाळकरी मुलींची हाणामारी, केस ओढत, खाली लोळवत एकमेकींशी भिडल्या

advertisement

नॉर्वे असा देश आहे जिथे 76 दिवस सूर्य सतत तळपतो. मे महिन्यापासून जुलै अखेरपर्यंत येथे सूर्यास्त होत नाही. येथे स्वालबार्डमध्ये, सूर्य 10 एप्रिल रोजी उगवतो आणि 23 एप्रिलपर्यंत मावळत नाही. त्याचप्रमाणे, आइसलँडमध्ये मे ते जुलैपर्यंत सूर्य तळपत असतो. या देशात रात्रीच्या वेळीही धबधबे, सुंदर दऱ्या, हिमनदी आणि जंगलांचा आनंद लुटता येतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

नुनावुत शहरातही 2 महिने सूर्य मावळत नाही. सूर्य मावळत नसल्यामुळे, याठिकाणी उष्ण तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तर हिवाळ्यात येथे महिनाभर अंधार असतो. स्वीडनमध्येही असंच काहीसं घडतं. येथे, मेच्या सुरुवातीपासून ऑगस्टच्या अखेरीस, सूर्य मध्यरात्री मावळतो आणि सुमारे 4 वाजता उगवतो. स्वीडनमध्ये सहा महिने सूर्यप्रकाश पडतो. अमेरिकेत मध्यरात्री फक्त 51 मिनिटे सूर्य मावळतो. मे महिन्याच्या सुरुवातीपासून जुलैपर्यंत येथे सूर्य उगवतो आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून 30 दिवस येथे सूर्य उगवत नाही. याला ध्रुवीय रात्र असेही म्हणतात. त्याचप्रमाणे फिनलंडमध्ये 73 दिवस थेट सूर्यप्रकाश असतो आणि त्यानंतर संपूर्ण वर्ष सूर्याशिवाय जातं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्यास्त होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल