advertisement

Viral Video : शाळकरी मुलींची हाणामारी, केस ओढत, खाली लोळवत एकमेकींशी भिडल्या

Last Updated:

सोशल मीडियावर तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील. विविध कारणांवरुन लोकांमध्ये भांडणं होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांची भांडणे, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

शाळकरी मुलींची हाणामारी
शाळकरी मुलींची हाणामारी
नवी दिल्ली, 10 डिसेबर : सोशल मीडियावर तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील. विविध कारणांवरुन लोकांमध्ये भांडणं होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांची भांडणे, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. अशातच दोन शाळकरी मुलींमधील भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. दोन तरुणी शाळेमध्ये एकमेकांशी भिडतात. त्यांचा हा हाणामारीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरत आहे.
दोन शाळकरी मुली एकमेकींचे केस ओढत WWE प्रमाणे फाईट करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्या दोघी ज्या प्रकारे भांडत आहेत ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेचा गणवेश घातलेल्या दोन विद्यार्थिनी जोरदार भांडत आहे. एकमेकींचे, कपडे ओढत त्यांची हाणामारी सुरु आहे. आजूबाजूला विद्यार्थांची गर्दी जमली आहे. काहींनी पुढाकार घेत त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या काही थांबायलाच तयार नाही. शेवटपर्यंत त्या एकमेकींना मारत राहिल्या.
advertisement
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर सतत व्हायरल होत असतात. रस्त्यावर अनेक भांडणं होत असतात आणि त्यांचे व्हिडीओही समोर येतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : शाळकरी मुलींची हाणामारी, केस ओढत, खाली लोळवत एकमेकींशी भिडल्या
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement