TRENDING:

Viral Video : Apple AirPods गटारीत पडले, काहीच विचार न करता व्यक्तीने टाकली उडी

Last Updated:

Apple कंपनीची कोणतीही गोष्टी खरेदी करायची म्हटल्यावर भरपूर पैसे लागतात. अॅपलची प्रत्येक गोष्ट महाग आहे यासाठी अनेक लोक पैसै साठवतात आणि मग खरेदी करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : Apple कंपनीची कोणतीही गोष्टी खरेदी करायची म्हटल्यावर भरपूर पैसे लागतात. अॅपलची प्रत्येक गोष्ट महाग आहे यासाठी अनेक लोक पैसै साठवतात आणि मग खरेदी करतात. त्यामुळे त्यांचा वापरही लोक अतिशय काळजीने करताना पहायला मिळतात. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका व्यक्तीचे अॅपलचे एअरपॉड गटरता पडले. त्याची काय हालत झाली असेल याचा विचार करा. पुढच्याच क्षणी तो काय करतो याचा व्हिडीओ समोर आलाय.
Apple AirPods गटारीत पडले
Apple AirPods गटारीत पडले
advertisement

रस्त्याने चालत असताना व्यक्तीच्या कानातून अॅपलचे एअरपॉड गटरात पडतात. पुढच्याच क्षणी तो काहीही विचार न करता गटरात उतरतो. हे दृश्य भुवया उंचावणारं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या ठिकाणी ट्रॅफिक लाईट हिरव्या ऐवजी निळी, काय आहे कारण?

एका व्यक्तीचे एअरपॉड गटारात पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुर्गंधी आणि घाण असेल याची पर्वा न करता तो लगेच त्यात उडी घेतो आणि आत जातो. AirPods उचलतो आणि काही सेकंदात बाहेर येतो. यादरम्यान तो शेजारून जाणाऱ्या इतर लोकांशी बोलताना दिसत आहे. लोक त्याला गमतीशीरपणे काही प्रश्नही विचारतात त्यातीलच एकाने त्याचा हा व्हिडीओ शूट केलाय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

UNILAD नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे. हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला असून व्हिडीओवर निरनिराळ्या कमेंटही येताना दिसतायेत.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : Apple AirPods गटारीत पडले, काहीच विचार न करता व्यक्तीने टाकली उडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल